Soni: Shejarchya Aaji Mala Khup Tras Dyaychya

‪सोनी: शेजारच्या आजी मला खुप त्रास दयायच्या,
कुणाचंही लग्न ठरलं की माझे गाल ओढून म्हणायच्या,
आता तुझा नंबर बरं का!
मोनी: मग तू असं काय केलं ज्यामुळे त्यांची
ती सवय सुटली?
सोनी: त्यांना त्यांच्या स्टाईलमधे उत्तर दिले,
कुणाच्या मरणाची बातमी आली की मी त्यांचा
गाल ओढून म्हणायचे, आता तुमचा नंबर बरं का..!

Neha Kulkarni
Neha Kulkarni
मी नेहा कुलकर्णी (Neha Kulkarni), HindiMarathiSMS.com ची संपादक आहे. येथे मी मराठी आणि हिंदी संदेश, शुभेच्छा आणि विचार शेअर करते जे भावना व्यक्त करतात आणि लोकांना एकत्र आणतात. डिजिटल लेखनात ८ वर्षांहून अधिक अनुभवासह, माझे उद्दिष्ट परंपरा आणि भावना एकत्र गुंफून अर्थपूर्ण सामग्री तयार करणे आहे. मला शब्दांच्या शक्तीवर विश्वास आहे — योग्य शब्द कोणाच्याही दिवसात आनंद आणि उबदारपणा आणू शकतात.