Rain Marathi Status

थोडेसे अश्रू आणि खूप सारे हसू,
खूप सारी मस्ती आणि थोडासा रुसवा,
पण नको अंतर आणि नको कधी दुरावा,
पहिल्या पावसा सारखा असु दे आपल्या मैत्रीचा ओलावा…

Leave a Comment