Pariksha Paas Zhalyavar

परिक्षा पास झाल्यावर,
आई: देवाची कृपा
सर: माझ्या मेहनतीमूळे
बाबा: मुलगा कोणाचा आहे
मित्र: चल एक बीयर मारु…
पण,
नापास झाल्यावर,
सर: वर्गात लक्ष नाही
आई: मोबाईलचा परिणाम
बाबा: आईचे लाड
मित्र: चल एक बीयर मारु…
सगळे बदलतात पण मित्र बदलत नाहीत…

Neha Kulkarni
Neha Kulkarni
मी नेहा कुलकर्णी (Neha Kulkarni), HindiMarathiSMS.com ची संपादक आहे. येथे मी मराठी आणि हिंदी संदेश, शुभेच्छा आणि विचार शेअर करते जे भावना व्यक्त करतात आणि लोकांना एकत्र आणतात. डिजिटल लेखनात ८ वर्षांहून अधिक अनुभवासह, माझे उद्दिष्ट परंपरा आणि भावना एकत्र गुंफून अर्थपूर्ण सामग्री तयार करणे आहे. मला शब्दांच्या शक्तीवर विश्वास आहे — योग्य शब्द कोणाच्याही दिवसात आनंद आणि उबदारपणा आणू शकतात.