काल बाजारात गेलो होतो भाजी आणायला,
दोन लहान मुले बसली होती भाजी विकत,
मी विचारले, “पालक आहे का?”
त्या चिमुकल्यांचे उत्तर ऐकून मन सुन्न झालं,
“पालक असते तर भाजी विकायला बसलो असतो का?”
दादा शाळेत गेलो असतो हो…