Aayushybhar Khisa Bharnyasathi Itki Dhadpad Ka

एका स्मशान भूमी बाहेरचा फलक..
तुला अखेर इथेच यायचं होतं,
येता येता आयुष्य संपून गेलं..
या जगापासून तुला काय मिळालं?
तुझ्या लोकांनीच तुला जाळून टाकलं..
आयुष्यातला पहिला लंगोट,
त्याला खिसा नव्हता आणि हे
शेवटचे कफन त्याला पण खिसा नाही..
मग आयुष्यभर खिसा
भरण्यासाठी इतकी धडपड
कशासाठी केली?

Neha Kulkarni
Neha Kulkarni
मी नेहा कुलकर्णी (Neha Kulkarni), HindiMarathiSMS.com ची संपादक आहे. येथे मी मराठी आणि हिंदी संदेश, शुभेच्छा आणि विचार शेअर करते जे भावना व्यक्त करतात आणि लोकांना एकत्र आणतात. डिजिटल लेखनात ८ वर्षांहून अधिक अनुभवासह, माझे उद्दिष्ट परंपरा आणि भावना एकत्र गुंफून अर्थपूर्ण सामग्री तयार करणे आहे. मला शब्दांच्या शक्तीवर विश्वास आहे — योग्य शब्द कोणाच्याही दिवसात आनंद आणि उबदारपणा आणू शकतात.