Jar Tumchi Jeebh God Asel Tar

जर तुमचे डोळे चांगले असतील तर,
तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल..
पण जर तुमची जीभ गोड असेल तर,
हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.