Shabdanchi Kimmat Samjun Ghya

शब्दामुळे माणसे जुळतात
आणि
तुटतातही..
म्हणुन शब्दांची किंमत समजुन घ्या,
आहात तो पर्यंत चार प्रेमाचे
शब्द वापरा..
तेच कामी येतील…