एका ठराविक वयानंतर तुम्हाला कोणीही विचारत नाही कि,
तुमची प्रॉपर्टी किती,
तुमच्या गाड्या किती,
बँक बॅलन्स किती?
पण एक गोष्ट नक्की विचारली जाते कि,
तुमची तब्बेत कशी आहे?
म्हणून जी गोष्ट विचारली जाते त्यात योग्य गुंतवणूक करा…!!
शुभ दिवस! Health is Only Wealth!
Neha Kulkarni
मी नेहा कुलकर्णी (Neha Kulkarni), HindiMarathiSMS.com ची संपादक आहे. येथे मी मराठी आणि हिंदी संदेश, शुभेच्छा आणि विचार शेअर करते जे भावना व्यक्त करतात आणि लोकांना एकत्र आणतात. डिजिटल लेखनात ८ वर्षांहून अधिक अनुभवासह, माझे उद्दिष्ट परंपरा आणि भावना एकत्र गुंफून अर्थपूर्ण सामग्री तयार करणे आहे. मला शब्दांच्या शक्तीवर विश्वास आहे — योग्य शब्द कोणाच्याही दिवसात आनंद आणि उबदारपणा आणू शकतात.