Tujhyavar Raag Yene
तुझ्यावर राग येणं, हा तुझ्याशी बोलण्याचा एक बहाणा आहे.. तू बोलायला लागलीस कि तो लगेच जातो, तसा माझा राग शहाणा आहे…
तुझ्यावर राग येणं, हा तुझ्याशी बोलण्याचा एक बहाणा आहे.. तू बोलायला लागलीस कि तो लगेच जातो, तसा माझा राग शहाणा आहे…
मला माहित आहे, माझा प्रत्येक शब्द पुन्हा पुन्हा वाचशील.. प्रत्येक शब्दात मला आठवशील…
कोण होती ती? जी हृदयात घर करून गेली.. कधी उघडले नव्हते जे, दार ते उघडून गेली…
पतंगाला असते दोऱ्याची साथ, झाडाला असते वेलीची साथ, दिला मी तुझ्या हातात हात, तू करू नकोस माझ्याशी विश्वासघात…