Kon Hoti Ti

कोण होती ती?
जी हृदयात घर
करून गेली..
कधी उघडले नव्हते जे,
दार ते उघडून गेली…