Ratri Mala Jhop Lagat Nahi

आजकाल रात्री मला झोप लागत नाही,
तुझ्या आठवणीने पापणी मिटत नाही,
अशी काय जादू केलीस की,
तुझ्याशिवाय मन माझे कुठेच लागत नाही…