Tujhyavar Raag Yene

तुझ्यावर राग येणं,
हा तुझ्याशी बोलण्याचा एक बहाणा आहे..
तू बोलायला लागलीस कि तो लगेच जातो,
तसा माझा राग शहाणा आहे…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.