Majhyashi Maitri Karshil Ka

पवित्र हे माझे प्रेम अर्थ वेगळा काढू नकोस.. उठता बसता आठवण येते ती हिरावून घेऊ नकोस.. उत्तर मजला देशील का, माझ्याशी मैत्री करशील का…?

Majhe Man Saral Aahe

माझ्या मनाचा माझ्या मेंदूशी, छत्तीसचा आकडा आहे.. माझं मन तसं सरळ आहे, पण या मेंदूचाच रस्ता वाकडा आहे…

Majhi Aathvan Aali Ki

हिरवे हिरवे पान, त्याला हिरवा हिरवा देठ.. माझी आठवण आली कि, मला स्टेशनवर येऊन भेट…

Tu Nakki Phone Karshil

चुकून का होईना, तू माझी आठवण काढशील.. आठवण काढण्याइतकी तरी, तू नक्कीच फोन करशील…