Tu Phakt Majhich Raha

प्रेम आहे तुझ्यावर, किती वेळा सांगू? तू फक्त माझीच रहा, आणखी काय मागू…?

Tujhya Premachi Aathvan Yete

निखळ, मादक नजर तुझी, भुरळ पाडते मनाला.. तुझ्या प्रेमाची आठवण, येते क्षणाक्षणाला…

Mi Phakt Tujhyavarach Prem Karto

गाणाऱ्या पक्षाला विचार, झुळझुळणाऱ्या वाऱ्याला विचार, झगमगत्या ताऱ्याला विचार, उसळत्या दर्याला विचार, सारे तुला तेच सांगतील, मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो…

Mi Tujha Jhalo Kalalech Nahi

सहवासाच्या वेलीवर प्रीतीचं फुल केव्हा आलं कळलंच नाही.. ‘तू माझी’, ‘तू माझी’ म्हणतांना, ‘मी तुझा’ केव्हा झालो कळलंच नाही…