Tujhya Premachi Aathvan Yete

निखळ, मादक नजर तुझी,
भुरळ पाडते मनाला..
तुझ्या प्रेमाची आठवण,
येते क्षणाक्षणाला…