Meri Yaad Aati Hai To Kya Karte Ho
गर्लफ्रेंड: मेरी याद आती है तो तुम क्या करते हो? बॉयफ्रेंड: तुम्हारी पसंदीदा चोकलेट खा लेता हूँ.. और तुम क्या करती हो मेरी याद आये तब, गर्लफ्रेंड: मैं भी ‘विमल’ खा लेती हु… ☺ ☺ ☺
गर्लफ्रेंड: मेरी याद आती है तो तुम क्या करते हो? बॉयफ्रेंड: तुम्हारी पसंदीदा चोकलेट खा लेता हूँ.. और तुम क्या करती हो मेरी याद आये तब, गर्लफ्रेंड: मैं भी ‘विमल’ खा लेती हु… ☺ ☺ ☺
चार मुले कॉलेजची परीक्षा चुकवून गोवा फिरायला गेली. खरं तर त्यांना परीक्षा चुकवण्याचा बहाणाच हवा होता… परतल्यानंतर प्राचार्यांनी चौघांनाही भेटायला आपल्या कार्यालयात बोलावले आणि परीक्षेला न येण्याचे कारण विचारले… त्यातला एक पुढे होऊन म्हणाला की, माझ्या आईची तब्येत ठीक नव्हती, म्हणून आम्ही सर्वजण तिला बघायला गेलो होतो.. पण परत येताना आमच्या गाडीचा टायर फुटला म्हणून आम्ही वेळेत पोहोचू शकलो नाही आणि आमचा पेपर चुकला.. प्राचार्यांनी त्यांना माफ केले. मुलांना वाटले की चला, परीक्षेपासून आपली सुटका झाली.. पण (खरा ट्विस्ट तर पुढे आहे.) प्राचार्यांनी त्या चार मुलांची परत परीक्षा घ्यायचं जाहीर केले. परीक्षेच्या दिवशी चारही मुलांना चार वेगवेगळ्या वर्गात बसवण्यात आले व त्यांना प्रश्नपत्रिका देण्यात आल्या.. …
तुझ्यावर असे प्रेम करेन की, तुझ्या जिवनात भलेही माझी जागा दुसरं कोणीही घेईल पण, तुझ्या ह्रदयातील माझी जागा, कधीच कोणी घेऊ शकनार नाही…
प्रेम आणि विश्वास, कधिच गमावु नका.. कारण, “प्रेम प्रत्येकावर करता येत नाही..” आणि, “विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही..”