Shubh Ratri Marathi Jokes

पूर्वी जांभई आली की, कळायचं झोप येतेय.. आता मोबाईल तोंडावर पडला की कळतं.. काळजी घ्या दातं-बीतं पडतील… शुभ रात्री! शुभ रात्री मराठी जोक्स

Newton Che Kahi Navin Niyam

असे काही नियम, जे न्यूटन सुद्धा सांगू शकला नाही.. नियम 1: जर ब्रेड तुमच्या हातातून सुटला तर तो जमिनीवर त्याच बाजूला पडतो, ज्या बाजूला “जाम” किव्हा “बटर” लावलेले असते.. हळहळ… नियम 2: जेव्हा तुमचे हात ग्रीस किव्हा पिठाने भरलेले असतात, तेव्हाच तुमच्या नाकाला अचानक “खाज” सुरु होते.. कासावीस…

Tula Sarkhe Baghavase Vatate

सुंदर दिसतेस म्हणून तुला सारखं बघावंसं वाटतं, गोड हसतेस म्हणून सोबत तुझ्या हसावसं वाटतं, मधुर आवाज तुझा म्हणून सारखं तुला बोलावसं वाटतं, वेड लावणारं वागणं तुझं म्हणून सोबत तुझ्या राहावंसं वाटतं…

Aathvan Shayari in Marathi

पाऊस यावा पण, महापूरासारखा नको.. वारा यावा पण, वादळासारखा नको.. आमची आठवण काढा पण, आमावस्या – पोर्णिमासारखी नको…