Shubh Sakal Marathi Status

माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो, यावरून त्याची किंमत होत नसते, तो इतरांची किती किंमत करतो, यावरून त्याची किंमत ठरत असते… शुभ सकाळ! शुभ सकाळ मराठी स्टेटस

Imran Hashmi Ani Aaji Joke

एका गावात शुटींग होते, मुलगी: आई गावात शुटींग होत आहे.. आई: जाऊ नको तिथे.. आई: हीरो कोण आहे? मुलगी: ईमरान हाश्मी.. आई: अगं बाई! मग आजीलाही आत घे… ☺☺☺

Aathvan Quotes in Marathi

तुझी आठवण आल्यावर, कधी येते हसायला कधी येते रडायला, तर कधी कधी असं वाटतं, की Direct यावं तुला भेटायला…

Relation Tyachyasobat Theva

Relationship त्यांच्यासोबत ठेवा ज्याच्या जवळ तुमच्यासाठी Time असेल.. स्वतःच्या फुरसती नुसार बोलणारे आयुष्यात खुप भेटतात…