Paisa Kamane Me Sharir Kharab Kiya

जीवन की आधी उम्र तक पैसा कमाया, पैसा कमाने में इस शरीर को ख़राब किया! बाकि आधी उम्र तक उसी पैसे को, शरीर ठीक करने में लगाया.. ना शरीर बचा, ना पैसा.. वाह रे जिंदगी!

Avghad Aahe Marathi Bhasha Samajane

आमच्या कॉलेजची मैत्रीण काल अशीच अचानक भेटली.. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, मग गाडी संसाराकडे वळाली.. . मैत्रिणीने मला विचारलं, “मुलं बाळं काय?” . . . मी म्हणालो “हो दोन आहेत.. पहिलीला एक अन दुसरीला एक..!!” . . . मैत्रीण जागेवर बेशुद्ध!! . . खरंच अवघड आहे मराठी भाषा समजणं.. कशीही वळते..!! परत नीट वाचा!

Bhagwan Ham Sabko Online Rakhe

खैरियत पूछने का जमाना गया साहिब, आदमी ऑनलाइन दिख जाये तो समझ लेना सब ठीक है.. भगवान हम सबको ऑनलाइन रखे…

Majhya Life Cha Fanda

माझ्या LIFE चा, सोपा फंडा आहे: “तुम्ही माझ्याशी चांगले वागा, मी तुमच्याशी त्याहून चांगला वागेल…”