Vel Kharab Asel Tar Aaple Parke Hotat
वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही.. कारण वेळ “चांगली” असेल तर, सगळे आपले असतात आणि वेळ “खराब” असेल तर, “आपले” पण “परके” होतात.. वेळच “आपल्या” व “परक्यांची” ओळख करून देते… शुभ सकाळ!
वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही.. कारण वेळ “चांगली” असेल तर, सगळे आपले असतात आणि वेळ “खराब” असेल तर, “आपले” पण “परके” होतात.. वेळच “आपल्या” व “परक्यांची” ओळख करून देते… शुभ सकाळ!
सजली अवघी धरती, पाहण्यास तुमची कीर्ती.. तुम्ही येणार म्हटल्यावर, नसानसात भरली स्फ़ुर्ती.. आतुरता फक्त आगमनाची, कारण चतुर्थी आमच्या गणेशाची… गणपती बाप्पा मोरया! Aaturta Ganarayachya Aagmanachi देव येतोय माझा, आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची कधी उजाडेल ती सोनेरी पहाट.. गणराया तुझ्या आगमनाची…! Bappachya Aagmanachi Aaturta ११ दिवस मंडपात, आणि ३६५ दिवस हृदयात राहणारा आपला बाप्पा येतोय.. १० सप्टेंबरला गणपती बाप्पा मोरया! Aaturta Aagmanachi Status आतुरता तुझ्या नव्या रूपाची, आतुरता लाडक्या बाप्पाच्या आगमनाची.. Aaturta Bappachya Aagmanachi झाली का तयारी ? आता येतोय मी घरी.. उंदीरमामा प्रवासात, थकले आहेत भारी.. मी येतोय..! डोळे कितीही झाकले, तरी गुल्लाल हा उडणारच.. आणि कितीही दंड ठेवला, तरी DJ …
जीवन में हर जगह, हम “जीत” चाहते है.. सिर्फ फूलवाले की दुकान ऐसी है, जहाँ हम कहते है की, “हार” चाहिए…! क्योंकि हम भगवान से, “जीत” नहीं सकते! सुप्रभात!
दौलत की भूख ऐसी लगी की कमाने निकल गए! जब दौलत मिली तो हाथ से रिश्ते निकल गए! बच्चों के साथ रहने की फुरसत ना मिल सकी! फुरसत मिली तो बच्चे कमाने निकल गए! वाह रे जिंदगी…!