Sad Whatsapp Status in Marathi

जगणं खूप सुंदर आहे, त्यावर हिरमुसू नका, एक फुल उमललं नाही, म्हणून रोपाला तुडवू नका.. सगळं मनासारखं होतं असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका, सुटतो काही जणांचा हात नकळत, पण धरलेले हात सोडू नका…

Jinke Ghar Me Mata-Pita Ko Sthan Nahi

पता नहीं कैसे पत्थर की मूर्ति के लिए जगह बना लेते है घर में वो लोग, जिनके घर में माता-पिता के लिए, कोई स्थान नहीं होता…

Vaat Pahto Ganraya Tujhya Aagmanchi

देव येतोय माझा… आस लागली तुझ्या दर्शनाची, तुला डोळे भरून पाहण्याची, कधी उजाडेल ती सोनेरी पहाट, गणराया तुझ्या आगमनाची…

Main Muslim Hun Tu Hindu Hai

मैं मुस्लिम हूँ, तू हिन्दू है, है दोनों इंसान.. ला मैं तेरी गीता पढ़ लूँ, तू पढ़ ले कुरान.. अपने तो दिल में है दोस्त, बस एक ही अरमान.. एक थाली में खाना खाये, सारा हिंदुस्तान…