Sad Whatsapp Status in Marathi July 29, 2021September 28, 2017 by Hindi Marathi SMS जगणं खूप सुंदर आहे, त्यावर हिरमुसू नका, एक फुल उमललं नाही, म्हणून रोपाला तुडवू नका.. सगळं मनासारखं होतं असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका, सुटतो काही जणांचा हात नकळत, पण धरलेले हात सोडू नका… Related SMS: Sad Marathi Whatsapp Status Whatsapp Sad Status in Marathi Sad Breakup Marathi Whatsapp Status