Engineering Collage Joke Marathi
इंजिनियरिंगचा फॉर्म भरायला आलेल्या मुलाने, कॉलेजच्या चौकीदाराला विचारले.. : : कॉलेज चांगलं आहे ना…? ? ? : : चौकीदार: खुप छान आहे..!!! माझं इंजिनियरिंग सुद्धा इथेच झालं होतं…
इंजिनियरिंगचा फॉर्म भरायला आलेल्या मुलाने, कॉलेजच्या चौकीदाराला विचारले.. : : कॉलेज चांगलं आहे ना…? ? ? : : चौकीदार: खुप छान आहे..!!! माझं इंजिनियरिंग सुद्धा इथेच झालं होतं…
ध्येय दूर आहे म्हणून, रस्ता सोडू नका.. स्वप्नं मनात धरलेलं, कधीच मोडू नका.. पावलो पावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत, हार मानू नका… शुभ रात्री!
चुलीवर ठेवला तवा, त्यात टाकला ओवा.. आणि जे मेसेज पाठवत नाय, त्यांचा मोबाईल फुटू दे रे देवा…!!!
तीन मित्र एस.टी. बस मधून जात असतात.. बस थांबते, तिघेही मित्र बस मधून उतरतात.. बस १० मीटर पुढे जाते तितक्यात, गाडीवर दरड कोसळते.. बस मधील सगळी माणसे मरतात.. पहिला मित्र : नशीब आपण इथेच उतरलो, नाहीतर आपण पण मेलो असतो.. दुसरा मित्र: हो रे खरचं! तिसरा मित्र : नाही रे जर आपण इथे उतरलेच नसतो, तर बस इतक्यात अजून पुढे गेली असती, आणि सगळे वाचले असते… It’s A Fact.. विचार चांगलाच करा… तुम्ही जसा विचार कराल तसेच तुम्हाला जाणवेल.. आवडलं तर नक्की Share करा…!