तीन मित्र एस.टी. बस मधून जात असतात..
बस थांबते,
तिघेही मित्र बस मधून उतरतात..
बस १० मीटर पुढे जाते तितक्यात,
गाडीवर दरड कोसळते..
बस मधील सगळी माणसे मरतात..
पहिला मित्र : नशीब आपण इथेच उतरलो,
नाहीतर आपण पण मेलो असतो..
दुसरा मित्र: हो रे खरचं!
तिसरा मित्र : नाही रे जर आपण इथे उतरलेच नसतो,
तर बस इतक्यात अजून पुढे गेली असती,
आणि सगळे वाचले असते…
It’s A Fact..
विचार चांगलाच करा…
तुम्ही जसा विचार कराल तसेच तुम्हाला जाणवेल..
आवडलं तर नक्की Share करा…!
ADVERTISEMENT