Ragavleli Vyakti Aaple Vaait Nahi Karu Shakat

रागावलेली व्यक्ती रागाच्या भरात
काहीही बोलू शकते,
पण आपले कधीच वाईट नाही करू शकत.
कारण त्या व्यक्तीच्या रागात काळजी,
आणि मनात प्रेम असते…