Mulala Sandasat Ghalun Marla

वडील: इतका मार खातोस रोज, तुला राग येत नाही का रे माझा..? : मुलगा: येतो ना…! : वडील: मग काय करतोस तू राग आल्यावर..? : मुलगा: मी संडास घासतो…! : वडील: संडास घासून राग कसा काय शांत होतो….? : मी संडास तुमच्या टूथब्रश ने घासतो…! : मुलाला संडासात घालून मारला…

Crime Branch Madhil Ek Phone

एक पोलीस Crime Branch मध्ये फोन करतो, Crime Branch: हा बोला.. पोलीस: साहेब, मी ढापणे शिपाई बोलतोय, एक खुन झालाय.. इथे एका बाईने तिच्या नवऱ्याला, पुसलेल्या फरशीवर पाय ठेवला म्हणुन गोळी घातली… Crime Branch: मग तुम्ही तिला अटक केली का नाही..? पोलीस: नाही साहेब, फरशी अजून वाळली नाही…!

Dasryachya Shubhechha

दसरा! या दिवशी म्हणे सोनं वाटतात.. एवढा मी श्रीमंत नाही, पण नशिबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली.. त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न… सोन्या सारखे तर तुम्ही आहातच… सदैव असेच रहा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Sarvpitri Amavsechya Hardik Shubhechha

कावळा म्हणाला माणसास, पंधरवडाच फक्त आठवणीने, नैवेद्य खिडकीवर असतो! ३५० दिवस मात्र आम्ही, उकिरड्यावरच बसतो! पुण्य मिळवायच्या आशेवर, ठेवलास तू घास.. जिवंतपणीच सांभाळ पालकांना, पुण्य मिळेल हमखास.. शुभ सकाळ! सर्वपित्री अमावस्येच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!