Crime Branch Madhil Ek Phone

एक पोलीस Crime Branch मध्ये फोन करतो,
Crime Branch: हा बोला..
पोलीस: साहेब, मी ढापणे शिपाई बोलतोय,
एक खुन झालाय.. इथे एका बाईने तिच्या नवऱ्याला,
पुसलेल्या फरशीवर पाय ठेवला म्हणुन गोळी घातली…

Crime Branch: मग तुम्ही तिला अटक केली
का नाही..?
पोलीस: नाही साहेब,
फरशी अजून वाळली नाही…!

ADVERTISEMENT