Good Morning Quotes

चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर, जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही.. शून्यलाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे “एक” होऊन उभे राहा…!! Good Morning! गुड मॉर्निंग कोट्स

Aayushybhar Khisa Bharnyasathi Itki Dhadpad Ka

एका स्मशान भूमी बाहेरचा फलक.. तुला अखेर इथेच यायचं होतं, येता येता आयुष्य संपून गेलं.. या जगापासून तुला काय मिळालं? तुझ्या लोकांनीच तुला जाळून टाकलं.. आयुष्यातला पहिला लंगोट, त्याला खिसा नव्हता आणि हे शेवटचे कफन त्याला पण खिसा नाही.. मग आयुष्यभर खिसा भरण्यासाठी इतकी धडपड कशासाठी केली?

Jeevnat Kahich Kayamswarupi Naste

जीवनात काहीच कायमस्वरूपी नसते.. नाही चांगले दिवस, नाही वाईट दिवस…

Good Morning Hindi Thought

“क्या फर्क पड़ता है, हमारे पास कितने लाख, कितने करोड़, कितने घर, कितनी गाड़िया है, खाना तो बस दो ही रोटी है! जीना तो बस एक ही जिंदगी है, फर्क इस बात से पड़ता है, कितने पल हमने ख़ुशी से बिताये, कितने लोग हमारी वजह से ख़ुशी से जीए…!