Dhantrayodashi Shubhechha Marathi

आज धनत्रयोदशी! धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो! ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास, आनंदाची आणि भरभराटीची जाओ…

Mi Aaila Manto

आई म्हणते, रस्त्यावरून मांजर आडवे गेले तर थांबत जा.. . . . मी थांबतो, . . . कारण, . . . मी अंधश्रद्धेला मानत नाही, मी आईला मानतो…!

Marathi Shubh Sakal Vichaar

“रोज विसरावा तो अहंकार, नित्य स्मरावा तो निरंकार! काम, क्रोध करतो सर्वनाश, अति लोभात होतो विनाश! हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवावे सुख ते परमार्थ! मितभाषी असतो सदासुखी, व्यर्थ बोलेल तो होईल दुखी! भगवंत नामास रोज स्मरावे, मायबापास कधी ना भुलावे! मनुष्य जन्म मिळतो एकवार, रामनामात सुख ते अपरंपार..!” **शुभ सकाळ** मराठी शुभ सकाळ विचार

Bhaubeejechi Anmol Bhet

ओवाळल्यानंतर आज विचारलं बहिणीला, “सांग ना तायडे.. तुला भेट काय देऊ? म्हणाली: “एकच मागते आयुष्यात भावड्या, आई-बाबांना वृद्धाश्रमात कधी नको ठेऊ…!!!” आणि भावाने बहिणीला दिलेले सुंदर उत्तर: पण ताई तुही लक्षात ठेव, कोणत्याही मुलाला त्याच्या आई वडीलांपासुन वेगळे करू नकोस…