Mi Aaila Manto

आई म्हणते,
रस्त्यावरून मांजर आडवे गेले तर थांबत जा..
.
.
.
मी थांबतो,
.
.
.
कारण,
.
.
.
मी अंधश्रद्धेला मानत नाही,
मी आईला मानतो…!