Attitude Status For Girls In Marathi

माझे विचार, माझा स्वभाव,
माझं Character कोणासाठी बदलायला
मी रिकामी नाही,
मी जशी आहे तशी Classic आहे,
पटलं तर रहा नाही तर कडेकडेने निघा…