Hame Na Bhulna

भूल से कोई भूल हुई तो भूल समझ कर भूल जाना. ; ; ; ; ; अरे भूलना सिर्फ भूल को, भूल से भी हमें न भूलना….!!!

Diwali San Khas

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास!!! दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा…!

Narakchaturdashichya Khup Khup Shubhechha

आज नरकचतुर्दशी! सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा! अन्यायाचा प्रतिकार करण्यास बळ आपल्याला लाभो !! आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो.. हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो.. नरकचतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा…!!!

Dipavali Shubhechha | दीपावली शुभेच्छा

दीपावली शुभेच्छा! सस्नेह नमस्कार, दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!