Aaj Lakshmipujan
आज लक्ष्मीपुजन! तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून, भरभराट होवो.. आई महालक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा राहो… दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
आज लक्ष्मीपुजन! तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून, भरभराट होवो.. आई महालक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा राहो… दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
शेवटी सासर कोणाचे? सकाळी सकाळी आमच्या शेजारच्या काकू तिच्या सुनेला झोपत होती.. काकू सुनबाईला रागात बोलली: तू तुझं तोंड बंद कर, हे काही तुझं माहेर नाही, सासर आहे. इथं तुझं नाही माझाच चालेल.. सुनबाई प्रेमाने बोलली: आई! माहेर तर हे तुमचंही नाही.. तुमचंही सासरचं आहे की, मग तुमचंच कसं चालेल..?
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण, लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे बहीण भावाचा पवित्र सण… भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा!
शुभ सकाळ! जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहु दे… भाऊबीजेच्या शुभेच्छा!