Samanya Ani Asamanya Farak

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य! आणि, स्वतःचा जीव धोक्यात घालून, त्यांना वाचवतात ते असामान्य!!

Ya Tin Goshti Kadhich Visru Naka

कर्तव्य, कर्ज, उपकार या ती गोष्टींचं कधीच विस्मरण होऊ देऊ नये…

Ashkya Ya Jagat Kahich Nahi

अशक्य असं या जगात काहीच नाही, त्यासाठी फक्त तुमच्या ठायी जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे…

Aayushyacha Anand Luta

वेळ हा एखाद्या वाहत्या नदी सारखा असतो.. कारण एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही, कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी परत येत नाही.. असेच वेळेचे पण आहे, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही.. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा…