Jevha Kamvayla Laglo Tevha Samajle
जेव्हा कमवायला लागलो तेव्हा समजले.. वडिलांच्या पैशावर चैन करता यायची, स्वतःचा पैशामध्ये तर गरज ही नीट पुर्ण होत नाही…
जेव्हा कमवायला लागलो तेव्हा समजले.. वडिलांच्या पैशावर चैन करता यायची, स्वतःचा पैशामध्ये तर गरज ही नीट पुर्ण होत नाही…
एक आई १० मुलांचा सांभाळ करू शकते, पण १० मुलं एका आईचा सांभाळ करू शकत नाहीत…
आई वडिलांचे प्रेम आपल्या जन्मापासून ते मरणा पर्यंत कधीही बदलत नाही…
आई बाप सोडून, या जगात दुसरं काही फुकट मिळत नाही…