एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

सुप्रभात! एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती! रखुमाईच्या पती सोयरिया!! गोड तुझे रूप गोड तुझे नाम! देई मज प्रेम सर्वकाळ!! विठू माउलीये हाचि वर देई! येऊनिया राही हृदयी माझ्या!! तुका म्हणे काही ना मागो आणिक! तुझे पायी सुख सर्व आहे!!

Tulshiche Lagn

आज सजली तुळस शालु हिरवा नेसून, कृष्ण भेटीसाठी तिचं मोहरला पान पान.. अंगणात उभारला आज विवाह मंडप, ऊस झेंडूच्या फुलांची त्यात सजली आरास.. मुळे सजवली तिची आज चिंच आवळ्यांनी, आणि रांगोळी घातली गुलाबाच्या पाकळ्यांनी.. आहे साताचा मुहूर्त करू नका हो उशीर, पण येताना जरूर तुम्ही आणावा आहेर… तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!

Mom Dad Marathi Msg

पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही, आईच्या डोळ्यात येणाऱ्या, आनंदाश्रुंसाठी मोठं व्हायचंय…!

Aai Vadil Suvichar

तुम्ही या जगात, सगळ्यांचे ऋण फेडाल.. पण, आई वडिलांचे ऋण कधीही फेडू शकणार नाही…