Shubh Ratri Shubh Sandesh

स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.. तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा, पण जगाने तुमच्याकडे पाहावं म्हणून नव्हे तर, त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून… शुभ रात्रि! शुभ स्वप्न…! शुभ रात्री शुभ संदेश

Ka Tila Saundaryacha Evdha Garv Ahe

काय माहित तिला स्वतःच्या सौंदर्याचा एवढा का गर्व आहे, बहुतेक तिचं आधार कार्ड अजून आलेलं नसेल… ☺☺☺

Shubh Ratri Marathi Msg

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण, एक गोष्ट अशी आहे कि जी एकदा हातातून निसटली की, कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही आणि ते असते आपलं आयुष्य. आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर मनोसक्त जगायचं… शुभ रात्री !

Jeevnatale Kadve Satya

“जीवनातले कडवे सत्य” अनाथ आश्रमात मुले असतात, “गरिबांचे”…! आणि, वृद्धाश्रमात म्हातारे असतात, “श्रीमंतांचे”…!