Tu Aahe Mhanun Tar

तु आहे म्हणून तर, सगळं काही माझं आज आहे.. हे जग जरी नसलं तरी, तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…!!!

Tujhyashivay Mala Rahvat Nahi

तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही, डायमंड नाही, आहेत ते फक्त चार शब्द, तुझ्याशिवाय मला राहवत नाही…!!!

Baykone Navryala Khup Dhutale

बायको आकाशात चांदणी बघुन म्हणते, अशी कोणती वस्तु आहे जी तुम्ही रोज बघू शकता, पण आणू शकत नाही.. नवरा: शेजारीण! लय मारला घरात नेऊन…

Dusryache Man Japun Jagne

“कोणी मनासारखं जगत असतं” आणि “कोणी दुसऱ्याचं मन जपून जगत असतं…!!”