Ek Yashasvi Vivah Mhanje

एक यशस्वी विवाह म्हणजे, नेहमी त्याच व्यक्तीच्या प्रेमात अनेक वेळा पडणे…

Prem Bhetale Tar Sanmaan Ahe

दिले तेव्हा प्रेम महान देणगी आहे.. प्राप्त झाले तेव्हा तो सर्वोच्च सन्मान आहे…

Man Sundar Asayala Have

शरीराच्या सुंदरतेपेक्षाही, मन सुंदर असायला हवं.. अश्या सुंदर मनामध्ये, माझं प्रेम वसायला हवं..!!