Bahinivar Pan Tevdhech Prem Kara
आपल्या बहिणीवर पण, तेवढंच प्रेम करा, जेवढं प्रेम, इतरांच्या बहिणीवर करता…
आपल्या बहिणीवर पण, तेवढंच प्रेम करा, जेवढं प्रेम, इतरांच्या बहिणीवर करता…
नशिबाशी लढायला मजा येत आहे मित्रांनो! ते मला जिंकू देत नाही, आणि मी हार मानत नाही…
मी: Hey Dad Wassup?? पप्पा: मराठीत बोलायला लाज वाटते का रे? मी: Ok ठीक आहे.. मला जरा गरमकेंद्रबिंदू देता का? पप्पा: हे काय असतं आता? मी: Hotspot हो पप्पा.. पप्पानी Spot Hot होईपर्यंत धुतला…
तुझ्या शिवाय एक क्षण ही जात नाही माझा, हे सांगायचे आहे तुला…