Premacha Anubhav Tevha Yeto Jevha
फक्त Message आणि Chatting करून, प्रेमाचा अनुभव येत नाही, तो तर तेव्हा येतो, जेव्हा तिची आठवण झाली कि, चेहऱ्यावर गोड हसू येतं…!!!
तुझ्या शिवाय आयुष्यात काहीच नसावं, माझ्या प्रत्येक श्वासावरही फक्त तुझच नाव असावं…
तुमच्या Keyboard च्या Y आणि I च्या मध्ये एक खूप सुंदर Cute व्यक्ती आहे, जरा बघा तर…!!!
तुला होकार द्यायला मी, कधीची आहे रेडी.. पण पायात अडकली आहे, करियरची बेडी…!