Health is Only Wealth Marathi

एका ठराविक वयानंतर तुम्हाला कोणीही विचारत नाही कि, तुमची प्रॉपर्टी किती, तुमच्या गाड्या किती, बँक बॅलन्स किती? पण एक गोष्ट नक्की विचारली जाते कि, तुमची तब्बेत कशी आहे? म्हणून जी गोष्ट विचारली जाते त्यात योग्य गुंतवणूक करा…!! शुभ दिवस! Health is Only Wealth!

Apyash Ani Parabhav Garjecha Ahe

आयुष्यात अपमान, अपयश आणि पराभव हेही गरजेचे आहे, कारण यामुळेच पेटून उठतो तुमचा स्वाभिमान, त्यातून जागी होते जिद्द.. आणि मग उभा राहतो तुमच्यातला खंबीर आणि अभेद्य माणूस.. येणारी प्रत्येक वादळे हि आपल्याला उध्वस्त करण्यासाठी नसतात, तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी असतात..!!! शुभ सकाळ!

Navra Baykoche Bhandan Hote

नवरा बायकोचे भांडण होते.. बायको: मी चालले घर सोडून तुम्ही राहा एकटेच, नवरा: मी चाललो देवळात.. बायको: हे बघा!! मी परत येणार नाही, तुम्ही कितीही नवस केले तरीही!! नवरा: अगं वेडे, मी नवस फेडायला चाललोय…!

Mafi Magun Nati Japa

गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा, माफी मागून ती नाती जपा, कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर, माणसंच साथ देतात…!