Apyash Ani Parabhav Garjecha Ahe

आयुष्यात अपमान, अपयश आणि पराभव
हेही गरजेचे आहे,
कारण यामुळेच पेटून उठतो तुमचा स्वाभिमान,
त्यातून जागी होते जिद्द..
आणि मग उभा राहतो तुमच्यातला खंबीर आणि अभेद्य माणूस..
येणारी प्रत्येक वादळे हि आपल्याला उध्वस्त करण्यासाठी नसतात,
तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी असतात..!!!
शुभ सकाळ!

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.