Prayatna Karne Mi Sodnar Nahi

हरण्याची पर्वा कधी केली नाही,
जिकंण्याचा मोह हि केला नाही.
नशिबात असेल ते मिळेलच..
पण प्रयत्न करणे मी सोडणार नाही…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.