Navra Baykoche Bhandan Hote

नवरा बायकोचे भांडण होते..
बायको: मी चालले घर सोडून तुम्ही राहा एकटेच,
नवरा: मी चाललो देवळात..
बायको: हे बघा!! मी परत येणार नाही,
तुम्ही कितीही नवस केले तरीही!!
नवरा: अगं वेडे, मी नवस फेडायला चाललोय…!

Neha Kulkarni
Neha Kulkarni
मी नेहा कुलकर्णी (Neha Kulkarni), HindiMarathiSMS.com ची संपादक आहे. येथे मी मराठी आणि हिंदी संदेश, शुभेच्छा आणि विचार शेअर करते जे भावना व्यक्त करतात आणि लोकांना एकत्र आणतात. डिजिटल लेखनात ८ वर्षांहून अधिक अनुभवासह, माझे उद्दिष्ट परंपरा आणि भावना एकत्र गुंफून अर्थपूर्ण सामग्री तयार करणे आहे. मला शब्दांच्या शक्तीवर विश्वास आहे — योग्य शब्द कोणाच्याही दिवसात आनंद आणि उबदारपणा आणू शकतात.