भयानक अपमान!
बायको: आवो मी एक गोष्ट ईचारु काय?
नवरा: ईचार..
बायको: मानसाला मेल्यावर स्वर्गात अप्सरा भेटतात काय?
नवरा: व्हय..
बायको: आमा बायकांना काय भेटते..
नवरा: माकड भेटते माकड !!
बायको: हा तर आमच्यावर अन्याय हाय..
तुमाला हित बी अप्सरा अन स्वर्गात बी अप्सरा,
अनं आमाला हित बी माकड अन स्वर्गात बी माकड…!