Pati Phonevar Baykola Vicharto

पती फोनवर बायकोला विचारतो :- जेवायला काय बनवले आहे?
पत्नी फोनवर चिडून सांगते :- विष!
.
.
.
पती :- जेवून झोप मला यायला उशीर होणार आहे…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.