Happy Sunday SMS Marathi | Shubh Ravivar

Happy Sunday! बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण.. बालपणी होते सर्व सुखाचे धन..!! बालपणीच्या आठवणीत हरपते मन.. येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण..!! हा रविवार मनोसोक्त जगा.. बालपणीच्या आठवणी ताज्या करा!

Shubh Pratham Margashirsh Lakshmi Pujan

शुभ गुरुवार! सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण असा प्रत्येक दिवस असावा.. येणारा प्रत्येक सण तुमच्या स्वप्नांची पूर्ती आणि भरभराटीचा असावा हीच देवा चरणी इच्छा… मार्गशीर्ष गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा… शुभ प्रथम मार्गशीर्ष लक्ष्मी पूजन!! शुभ सकाळ! तुमचा दिवस आनंदात जावो!

Mujhe Maut Aaye To Bhi Mat Rona

मेरी हर खता पर नाराज़ न होना, अपनी प्यारी सी मुस्कान कभी न खोना, सुकून मिलता है देखकर आपकी मुस्कराहट को, मुझे मौत भी आये तो भी मत रोना…!

Good Night Missing Quotes Hindi

शाम की शमा में एक तस्वीर नजर आती है, तब है लबों से ये बात निकल आ जाती है, कब होगी आप से दिल लगाकर बातें, यही सोचकर हर रात गुजर जाती है… Good Night! गुड नाईट याद शायरी इमेज