Dhangar Samaj SMS

आम्हाला भीती नाय कोणाच्या बापाची कारण भाकर खातो कष्टाची अन सेवा करतो आई बापाची… लोक विचारतात ही मुलं आहेत तरी कोणाची, आम्ही अभिमानाने सांगतो आम्ही मुलं आहोत, धनगर समाजाची! जय मल्हार…! जय अहिल्या…!

Tumhala Je Vatel Te Kara

जगाला काय आवडतं ते करु नका, तुम्हाला जे वाटतं ते करा, . . . . आणि मार खा…!

Tumchi Kimmat Tevha Hoil Jevha

जग गरजेच्या नियमानुसार चालत असते, थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते, उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..! तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल…!

Happy Childrens Day Wishes Marathi

बालपण हरवले म्हणून खंत करत बसू नका, हसा, रडा, पळा, धडपडा, उडया मारा, खेळा, उगीचच मोठे झालो हे मनावर ओढवून घेतलेले बंधन झुंगारून द्या.. लक्षात घ्या हे जग आपल्यासाठी आणि आपल्यामुळे आहे, आपण जगासाठी नाही.. शाळेतल्या दप्तरासारखे अख्ख्या जगाचे ओझे आपल्याच पाठीवर आहे असे वागू नका.. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! Happy Childrens Day To All !!!