Shivaji Sambhaji Quotes Marathi

पाठीवर शिवाजी आन छाताडावर संभाजी कोरलाय.. अन जीवाचं नाव भंडारा ठेवलाय, उधळला तरी येळकोट आन नाय उधळला तरी बी येळकोटच…! Sambhaji Shivaji Quotes Marathi Shivaji Sambhaji Status Marathi

Dattaguru Jayantichya Shubhechha

!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!! श्री दत्तगुरू जयंतीच्या आपणांस व आपल्या सर्व परिवारास मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा!! ॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥

Datta Jayantichya Hardik Shubhechha

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!! धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!! दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Chuk Jhalyaas Maaf Kara

कधी चुक झाल्यास माफ करा पण, कधी माणुसकी कमी करु नका.. चूक ही आयुष्याचं एक पान आहे, पण “नाती” म्हणजे, आयुष्याचं “पुस्तक” आहे.. गरज पडली तर, चुकीचं पान फाडून टाका, पण एका पानासाठी अख्खं पुस्तक गमावू नका.. ‼ शुभ रात्री ‼